एकदा त्याचे आनी तीचे भांदन झाले. तो तीच्यावर रागावून बसला. तीने त्याला समजावण्याचा खुप प्रयत्न केला. पण तो काही एकेच ना! शेवटी ती रागावून म्हणाली..
मी आहे तर इतका रागावतो आहेस, मी नसेन तर काय करशील?मी नसें तर!!!
ती: तुझ्या आयुष्यात मी नसें तर कसा जगशील?
कोणाच्या डोळ्यात स्वतःला बघशील?
कोणाच्या आसवांना टिपशील?
कोणाच्या निरर्थक गप्पांमधे रमशील?
कोणाच्या ओठांवर हसू फुल्व्शील?
कोना वरून मित्रन्मधे मिराव्शील?बयिक्ची मागची सिट जेव्हा रिकामी राहिल,
समोरचा आरसाही जेव्हा माझी वाट पाहिल,
ट्राफिक चा घोंगाटही जेव्हा क्षुल्लक वाटेल,
ती १० मिनिटेही तापासराखी भासतील,
संग तेव्हा काय करशील?कामात बुडवून जरी घेशील स्वतःला,
माझी आठवण येताच…
मोबाईल वर लक्श नकळत जाईल,
पण तो वाजणार नहीं…
तुला कहीतरी चुक्चुक्ल्यासराखे नक्की वाटेल…
संग तेव्हा काय करशील?दिवस भर दुसर्यांच्या चानाक्स्श नजरेंपासून लपशील..
उगाच किनार्यावर माझी वाट बघशील..
संध्याकाली हुरहुर्शील…
माझ्या आठवणी ने बैचेन होशील..
पण अलगद आपले दुःख पीउन टाकशील…
मावलत्या सुर्याला आपल्या अश्रुंचे अर्ध्य देऊन…गर्दीतही एकटा राहशील,
पुन्हा पुन्हा मागे पाहशील,
मी नजरेस पडणार नहीं…
हताश होउन जड़ पावलांनी पुढे चलशील..
तू ही त्याच गर्दित हरवून जाशील… कुठेतरी…तू लाख स्वतःला रमवशिल,
दुसर्याँमधे स्वतःला हरवशील…
नविन नात्यांना जोदशील…. पण..
खरचं सांग…..
“काय मला विसरु शकशील???”स्वप्नील........
0 comments:
Post a Comment
• » मराठी कविता « •